Election

भाजपाचे काम शेवटच्या घटका पर्यत पोहोचवा -आमदार सुभाष देशमुख 

शहर दक्षिण मतदार विधानसभा मतदार संघातून कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिन वर्षाला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते.  शिबिर मंडल जिल्हा राज्य व केंद्र स्तरावर आयोजित करतात त्याची सुरुवात शहर दक्षिण मतदार विधानसभा मतदार संघातून झाली. शहर दक्षिण – पश्चिम मंडल आणि पूर्व मंडल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरा च्या आयोजन करण्यात आलं होते. या शिबिराचं उद्घाटन राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष मा विक्रमजी देशमुख , शिबीराचे शहरप्रमुख सरचिटणीस शशीभाऊ थोरात, सरचिटणीस रुदरेश बोरामनी , राज्य कार्य.सदस्य शाहजी पवार, सोमपा सभागृहनेते श्रीनिवास करली, युवा नेते मनिष  देशमुख, मंडल अध्यक्ष महेश देवकर ,भीमराव कुंभार, नगरसेविका सौ.अश्विनीताई चव्हाण, सौ. वरलक्ष्मी पुरुड ,सौ.संगीताताई जाधव, सौ.राजश्रीताई पाटील, सौ.राजश्री चव्हाण, महिला आघाडीचे संपदा जोशी, खारे मॅडम, गीता पाटोळे, बाळू गोणे, आनंद गदगे , विशाल गायकवाड, मधुसूदन जंगम, बाबुराव गुघे, तसेच मंडलातील प्रमुख पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

                    शिबिरामध्ये दिवसभरात विविधविषयांवर ६ सत्रात झाले. व्याख्यात्ये अरविंद जोशी सर यांनी भारतीय राजकारणातील बदल व भाजपा , पत्रकार सिद्धाराम पाटील ने भारताचाी वैचारिक मुख्यधारा , नागेश कोकरे सरांनी व्यक्तीमत्व विकास निलेश भंडारी यांनी आपला विचार व परिवार ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार पिसेजी ने राज्यतील राजकीय पार्श्वभूमि व भाजपा अॅड. गजानन भाकरे नी पक्षाची कार्यपद्धती व भाजपा संघटनात्मक कार्य या वर आपले प्रकट विचार मांडले शहराचे अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी भाजपा कार्यकर्ता व कर्तव्य यावर मत व्यक्त केले. कार्यकर्ता शिबिराची प्रस्तवना भाजपाचे सरचिटणीस शशी  थोरात यांनी केले. उद्घाटन पर मनोगत उद्घाटन राज्याचे माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष (बापू) देशमुख यांनी केलं, आणि आपल्या भाषनात म्हणाले की “भाजपाचा कार्यकर्ता हा शिस्तप्रिय असला पाहिजे आपल्या वर्तनाने पक्षाची प्रतिमा उजळी पाहिजे प्रथम राष्ट्र प्रथम हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या शेवटच्या घटकाची कामे निस्वासर्थी भावने ने केली पाहिजे भाजपाचे काम शेवटच्या घटका पर्यत पोहोचवा” असे व्यक्तय त्यानी आपल्या भाषनात केला सूत्रसंचालन परिवहनचे माजी सभापती दैदिप्य वडापूरकर यांनी केले. आभार प्रदर्शन युवा मोर्चाचे प्रथमेश कोरे यांनी केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com