Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन
हे वाचा – कार्तिकी एकदशीसाठी रेल्वेची चाके धावणार पंढरीला
लोखंडी सळईंचा सांगाडा रस्त्याच्या मधोमध उभारला जात होता. नजीकचा रस्ता वर्दळीचा आहे. सुदैवाने, हा सांगाडा रस्त्याच्यामध्ये कोसळला परंतु त्यावेळी कोणतेही वाहन त्या ठिकाणाहून जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. UPSC : केंद्राच्या या विभागात परीक्षा न देता व्हाल अधिकारी; पगारदेखील लाखांमध्ये या दुर्घटनेनंतर स्थानिक नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मोहम्मद शाहरुख,मोहम्मद मोहबुत,मोहम्मद अब्दुल अहद,मोहम्मद शकील ,मोहम्मद नावेद या जखमी कामगारांना नजीकच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेमुळे या मार्गावरील दोन्ही बाजूकडील मार्गिके वर वाहतूक कोंडी झाली होती, मात्र यावर बोलण्यास मेट्रो, आणि पोलीस प्रशासनाने नकार दिला आहे.
अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143
#solapurcitynews