20210220 144401
Solapur City

काँग्रेस सेवादल यंग बिग्रेड सोलापूर शहर उत्तर उपाध्यक्ष आणि सचिव पदी निवड

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूरातील काँग्रेस सेवादल यंग बिग्रेड सोलापूर शहर उत्तर उपाध्यक्ष आणि सचिव या पदाची निवड जाहीर करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस सेवादल यंग बिग्रेडचे अध्यक्ष सुदिप चाकोते यांच्या हस्ते काँग्रेस सेवादल यंग बिग्रेड सोलापूर शहर उत्तर उपाध्यक्ष राजकुमार हिरेमठ आणि सचिव पदी शिवकुमार अलकुंटे यांची निवड करण्यात आले. याप्रसंगी अनिल हलकट्टी, विकी बनसोडे, किरण मुदगल, विरेश हुंडेकरी, अक्षय हलकट्टी, सुरज कोरे, शिवा कलाल, विशाल गवळी, शिवराज कोरे, शुभम अजनाळेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com