Yuva Bhim Sena Organization
Solapur City

सामाजिक बांधिलकी जपत युवा भिम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने दिवाळीत फराळ व कपडे वाटप

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर-  संस्कार संजीवनी फाउंडेशन सोलापूर मुळेगाव येथे युवा भिम सेनेच्या वतीने दिवाळी सणाच्या निमित्ताने कपडे व फराळ वाटप करण्यात आले दिवाळीचा सण म्हणजे आपल्यातला मोठा सण आपण आप आपल्या परिवाराला कपडे खेळणी फराळ खरेदी करून सण-उत्सव साजरा करतो पण त्याच्या पलीकडे जाऊन ही कोणीतरी आपलं आहे ते म्हणजे ज्याला कोणी नाही त्या चिमुकल्यांनी कुणाकडे बघून सण उस्तव साजरा करावा दिवाळीचा दिवा तर आहे परंतु त्यात घालण्यासाठी तेल नाही उस्तव करायची भावना आहेत.

हे वाचा- आता ग्रामसभेतही मतदारयादीचे वाचन होणार ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

       परंतु दुसऱ्याकडे बघूनच समाधान मानायचं या पद्धतीने या चिमुकल्याची दिवाळी साजरी होते एक सामाजिक बांधिलकी म्हणून युवा भिम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने आपल्या परिवाराचा आधार म्हणून दिवाळीचे कपडे व फराळ वाटप करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे अप्पूलिंग शेट्टी सुनील काळे विकास गायकवाड आकाश शिरसागर सागर मार्गम उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews