Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
पोलीस भरतीच्या अनुषंगाने उमेदवारांना अडचण येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय
सोलापूर ZP – पोलीस भरतीच्या अनुषंगाने उमेदवारांना अडचण होऊ नये यासाठी सोलापुरातील सेतू कार्यालय शनिवारी सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. ZP मागील दोन ते तीन दिवसापासून सर्वर ला लोड असल्याने सर्व्हर डाउन होत आहे. ZP त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये. ZP यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात असणारा सेतू हा 26 नोव्हेंबर शनिवारी देखील सुरू राहणार असल्याची माहिती सेतू तहसीलदार प्रियांका ढोले यांनी दिलीय.
कारमधून सवा दोन लाखाची गोवा दारु जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ZP
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143